।। श्री गणेशाय नमः ।।

पायल व मंगेश

पायल

मंगेश

शनिवार दि. ११/०७/२०२६ रोजी

दु. १ वा. ४० मि.

आदरणीय आप्तेष्ट व स्नेहीजनहो,

या शुभविवाह सोहळ्यास आपण सहकुटुंब-सहपरिवार उपस्थित राहून वधू-वरांना शुभाशीर्वाद द्यावेत, ही नम्र विनंती.

विवाह स्थळ

संजोग लॉन्स

नगर-मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर

।। नकाशा पहा ।।

गूगल मॅप्सवर स्थळाचा मार्ग पाहण्यासाठी क्लिक करा

।। आपलेच स्नेहांकित ।।

समस्त सोनवणे परिवार व आप्तेष्ट